Aadivasi Jaga Jhala – Rajan Pawra
आदिवासींना आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी, जल- जंगल- जमीन, उपजीविकेची साधने परत मिळावीत आणि संस्कृती- परंपरेचे रक्षण होऊन स्वतःचे अस्तित्व अबाधित राहावे, याकरिता ‘युनो’ने २००७ मध्ये १३ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आदिवासी अधिकार घोषणा दिन’ साजरा केला. गेल्या वर्षी नवी दिल्लीत १६ राज्यातील प्रतिनिधींनी ‘दशकपूर्ती सोहळा’ साजरा केला यंदा नागपूर येथे हा सोहळा झाला. त्यात प्रामुख्याने संविधानातील [...]